Guidance For Needed काय आहे?

Guidance for needed हा एक उपक्रम आहे ज्यात गरजू मुलांना मदद केली जाते. गरजूच नाही तर त्यात सर्व मुलं ज्यांना शिक्षणा ची guideline न मिळाल्या मुळेत्यांना भविष्यात समस्या होतात.. त्यांना आधी पासून योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच गरीब असो की श्रीमंत सर्वांना मार्ग दर्शनाची गरज पडते ह्याच उद्देशया ने हा उपक्रम राबवण्यात येत आहे… त्याच सोबत […]

Guidance For Needed काय आहे? Read More »