
गायडन्स फॉर नीडेड तर्फे प्रजसत्ताक दिना निमित्त स्वच्छतेचे धडे तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन तसेच खाऊ वाटप.
यावेळी आधी भारत मातेचे पूजन करण्यात आले, मुलांनी भारत माता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा दिल्या.यावेळी भाजीपाला रेस,धावणे, निंबू चमचा, टोपली बॉल अश्या स्पर्धेचे सकाळच्या प्रसन्न वातावरण आयोजन केले, बालकांनी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने यात सहभाग नोंदविला.
तसेच स्वच्छतेचे महत्व यावेळी बालकांना सांगितले आणी सर्वांनी स्पर्धा झाल्यावर परिसर स्वच्छ केला.
भाजीपाल्या ची झाडाची पाने ओळख व्हावी या उद्देशाने भाजीपाला रेस घेण्यात आली.
यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये विजेते

*भाजीपाला रेस*
ज्ञानिका पाटील, मोहित चोपडे, शिवम चौधरी, मीत काळे,कल्पेश चौधरी
*लिंबू चमचा*
मोक्षद मराठे, रिद्धी कोलते, कशिश पाटील
*धावणे बॉल बकेट*
नयन बऱ्हाटे, माही अत्तरदे,शमिका पाटील
हे विजेते ठरले.
यावेळी विजेत्यांना बक्षीस तसेच खाऊ वाटप करण्यात आले,
यावेळी प्रमुख पराग अत्तरदे, पूनम अत्तरदे,प्रणव गडे आदी सहकार्य लाभले.